मुंज समारंभ
(संपुर्ण पॅकेज हॉल भाड्यासहित)
₹ 85,000/- (हॉलची वेळ : सकाळी ७.०० ते ४.००)
विधीची तयारी
संपूर्ण विधीची तयारी, गुरुजी, न्हावी.
मातृभोजन - १० पान, हार, गुच्छ, गजरे २५ नग, १०० नग पेढे, अक्षता.
चहा / नाष्टा - ५० डिश (पोहे / उपीट / खिचडी) मुख्य भोजन -१०० व्यक्तिंसाठी (पक्वान्न श्रीखंड / गुलाबजाम / मुगहलवा / जिलेबी यापैकी एक).
पक्वान्न
श्रीखंड / गुलाबजाम / मुगहलवा / जिलेबी यापैकी एक.
व्हेज पुलाव / मसाले भात / व्हेज बिर्याणी / जीरा राईस (यापैकी एक).
आळू भाजी / टोमॅटो सुप / टोमॅटो सार / सोलकढी / दाळ फ़्राय ( यापैकी एक ).
सुकी भाजी - एक प्रकार / रस्साभाजी किंवा उसळ- एक प्रकार.
फरसाण
बटाटे वडे / व्हेज कटलेट / मका पॅटिस / सु्रळी वडी/ कोथिंबीर वडी / हराभरा कबाब / मटार पॅटिस (यापैकी एक).
पुरी / पोळी , मीठ , किंवा , चटणी , पापड ,कोशिंबीर / पंचामृत.
१) व्हिडीओ शुटींग आणि फोटोग्राफ़ीचे लाईट चार्जेस सभागृहास द्यावे लागतील.
२) कार्याचे दिवशी अस्तित्वात असलेले केटरींगचे दर आकारण्यात येतील.