लग्न, मुंज व इतर समारंभाकरिता बाहेरील ऑर्डर स्विकारल्या जातील.

लग्न समारंभ

रात्रीचे भोजन : १०० पाने वाढीव पानास रु . १२०

शिरा / सुधारस पुरी, एक भाजी, भरीत किंवा कोशिंबीर, भात, वरण, तूप, आमटी किंवा कढी,

पुरी किंवा पोळी, पापड, कोरडी चटणी, मीठ, लिंबू, जेवणानंतर सुपारी

लग्नाच्या दिवशी नाश्ता : सकाळी १ तास १०० डिश

उपमा, खिचडी, पोहे यापैकी एक

चहा - कॉफ़ी : २०० कप

 

 रुखवत : एकूण १० पानांचा मानाचा फ़राळ

दुपारचे भोजन : ४०० पाने वाढीव पानास रु . १००

श्रीखंड, आम्रखंड, जिलेबी, गुलाबजाम, मुग हलवा यापैकी एक, दोन भज्या, कोशिंबीर, भात, वरण, तूप,

पुलाव किंवा मसाले भात, आळू भाजी किंवा सार, पुरी, दोन फ़रसाण, चटणी, मीठ, लिंबू

जेवणानंतर विडा

इतर व्यवस्था

गुरुजी

एका बाजूचे ( वधू पक्षासाठी ) एक गुरुजी - सीमांत पूजन साहित्यासह


सीमांत पूजन

नारळ, फ़ुलांचे हार, मुंडावळ्या

नारळ बर्फ़ी - १०० नग आणि गजरे - ५०


विवाह समारंभ

नारळ – २५ – आदल्या दिवशी आपल्या ताब्यात दिले जातात.

फ़ुलांचे हार, मुंडावळ्या, विवाहाच्या वेळी अक्षता, गुलाब फुले, पेढे ४०० नग, गजरे - ५० नग

समारंभसमयी सनई कॅसेटची व्यवस्था.

१) व्हिडीओ शुटींग आणि फोटोग्राफ़ीचे लाईट चार्जेस सभागृहास द्यावे लागतील.

२) कार्याचे दिवशी अस्तित्वात असलेले केटरींगचे दर आकारण्यात येतील.